
नरखेड वरून वडसा येथे त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी निघालेले मजूर निशिकांत चौधरी शिक्षक अशोक कन्या विद्यालय उमरेड यांना सकाळी 6.30 ला भेटले त्यांनी त्यांची चहा, बिस्कीट व नाश्त्याची व्यवस्था केली , सोबत प्रवीण लेंडे यांनी मोलाचे सहकार्य केले
Bank : Bank of Maharashtra, Umred
Branch : Umred
Account No : 20185749855
IFSC Code : MAHB0000915